High Blood Pressure : कामाच्या ठिकाणी अचानक BP वाढला? त्वरित करा 'हे' उपाय, मिळेल पटकन आराम

Shreya Maskar

BP मशीन

तुमच्या घरी उच्च रक्तदाबाचा रुग्ण असेल, तर रक्तदाब मोजण्याचे मशीन ठेवा. रक्तदाब मोजल्यानंतरच तुम्ही प्राथमिक उपचार करू शकाल.

BP machine | pinterest

चूक टाळा

रक्तदाब मोजताना तो रुग्णाला दाखवण्याची चूक करू नका. नाहीतर अजून टेन्शन वाढेल.

Avoid mistakes | pinterest

दीर्घ श्वास घ्या

तुम्हाला अस्वस्थ वाटू लागले की, तुम्ही जे काही करत असाल ते थांबवा आणि ताबडतोब झोपा. आरामात झोपा, तुमचा हात पोटावर ठेवा आणि दीर्घ श्वास घेणे सुरू ठेवा.

Take a deep breath | pinterest

घाबरणे टाळा

यामुळे घाबरणे टळेल आणि तुमचा रक्तदाब आहे त्याच पातळीवर राहील; तो आणखी वाढणार नाही.

Avoid panic | pinterest

उन्हात बसू नका

रक्तदाब वाढल्यास, रुग्णाला हवेशीर आणि सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी घेऊन जा. जर रुग्ण उन्हात बसला असेल, तर त्याला तिथून बाहेर काढा, नाहीतर तुम्ही बोलत असताना त्याची प्रकृती बिघडू शकते.

Do not sit in the sun | pinterest

पाणी द्या

जर रक्तदाब वाढला, अशा परिस्थितीत, प्रथम रुग्णाला शक्य तितके पाणी द्या. अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी पुरेसे होणार नाही; तुम्हाला रुग्णाला एका वेळी दोन ते तीन ग्लास पाणी द्यावे लागेल.

give water | pinterest

ताणतणाव विसरा

कामाच्या ठिकाणी बीपी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे तणाव होय. त्यामुळे टेन्शन घेणे सोडा आणि आनंदी रहा.

Forget the stress | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मधुमेहाच्या रुग्णांना हाय बीपीचाही त्रास आहे? लाइफस्टाइलमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, नाहीतर...

Diabetes -High BP | saam tv
येथे क्लिक करा...