उंच टेकडीवरून वाहतो 'हा' पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात 'हे' ठिकाण नेमकं आहे तरी कुठे?

Manasvi Choudhary

पुणे

पुण्यात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पावसाळा सुरू होताच या ठिकाणांना पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Pune | google

लिंग्या घाट धबधबा

लिंग्या घाट धबधबा हा पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे.

Lingya Ghat Waterfall

कुठे आहे लिंग्या घाट धबधबा

पश्चिम घाटात लवासाजवळ वसलेल्या या ठिकाणी पर्यटक ट्रेकिंगसाठी जातात.

Places to Visit Near Lavasa

का आहे प्रसिद्ध

हिरवंगार रान, बांबूची झाडी आणि उंच टेकडीवरून वाहणारा पांढराशुभ्र धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येतात.

Best Waterfalls in Pune

अंतर

या धबधब्यावर जाण्यासाठी अंदाजे 8 किलोमीटर अंतर जावे लागते.

Jungle Treks Maharashtra

कधी द्यावी भेट

पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

Pune Monsoon Trekking

बांबूची पायवाट

येथील रानात फुले पक्ष्याचा चिवचिवाट पाहायला मिळतो. जंगलातून ओढ्याच्या दिशेने जाण्यासाठी बांबूचा पूल बांधला आहे.

PuneWaterfalls

NEXT: लोणावळ्यापेक्षा भारी आहे 'हे' ठिकाण! एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

Picnic Spot
येथे क्लिक करा...