शरीरात दिसणारी 'ही' ५ लक्षणे सांगतात तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात

Manasvi Choudhary

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य जितके महत्वाचे असते तितकेच मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे आहे.

Depression Symptoms

डिप्रेशन

नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा एक असाच गंभीर मानसिक आजार आहे, जो लहान मुले, तरूण, आणि वृद्ध व्यक्तींना होतो.

depression | Yandex

डिप्रेशनची लक्षणे कोणती?

डिप्रेशन म्हणजे थकवा असा अनेकांचा समज असतो मात्र वैद्यकीय माहितीनुसार, डिप्रेशनची काही महत्वाची लक्षणे ही शरीरात दिसतात त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आहे.

depression Symptoms

सतत आणि तीव्र थकवा जाणवणे

सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे सामान्य आहे. पण जर पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला रोजच प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर ते डिप्रेशनचे मुख्य लक्षण असू शकते.

Stress

झोपेची तीव्र इच्छा

डिप्रेशनचा थेट परिणाम झोपेवर होतो. काही व्यक्तींना सतत झोपून राहण्याची तीव्र इच्छा होते. अतिविचार केल्याने हा त्रास उद्भवू शकतो.

Hypersomnia / Insomnia

कोणतेही कारण नसताना दुःखाची भावना

दुःख हे एखाद्या घटनेमुळे वाटते आणि काळानुसार कमी होते. मात्र, नैराश्यामुळे निर्माण होणारी दुःखाची भावना अतिशय तीव्र असते.

Persistent Sadness without Reason | google

सतत अपराधीपणाची भावना

डिप्रेशनमध्ये अनेकदा व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी दोषी मानू लागतात. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल किंवा ज्या गोष्टींवर त्यांचा संबंध नाही, अशा गोष्टींसाठीतही स्वत:ला दोषी मानतात.

Unwarranted Guilt | pinterest

भूकेमध्ये अचानक बदल होणे

नैराश्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर होतो. काही लोकांची भूक पूर्णपणे मरते आणि त्यांचे वजन वेगाने कमी होते, तर काही लोक तणावामुळे खूप जास्त खातात ज्यामुळे त्यांचे वजन अचानक वाढते.

Changes in Appetite & Weight | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: जिमचे पैसे खरोखर वाचतील! घरच्या घरी 'हे' 12 व्यायाम करा, 30 दिवसांत कमी होईल 6 किलो वजन

Fast Weight Loss
येथे क्लिक करा..