Sakshi Sunil Jadhav
तुम्ही अजुनही निसर्गाने नटलेले थंडगार पाण्याचे धबधबे पाहिले नसतील तर कोकणातील माणगांवमधील या गुप्त छान आणि शांततेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या.
घनदाट जंगलात लपलेला हा धबधबा धमाल करण्यासाठी बेस्ट आहे.
शांत व स्फटिकासारखे पाणी असलेला हा धबधबा कुटुंबासोबत नक्की पाहा.
स्थानिक लोकांमध्ये लोकप्रिय आणि पर्यटकांना कमी माहित असलेला हा सुंदर धबधबा आहे.
सह्याद्रीच्या कुशीत लपलेला हिरव्या गार रानात हा धबधबा आहे.
खोल निळसर तलावात डुबकी घेण्यासारखा अखंड अनुभव घेण्यासाठी या धबधब्याला भेट द्या.
शांतता आणि निसर्ग एकत्र अनुभवण्यासाठी हा धबधबा बेस्ट ठरेल.