Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

Dhanshri Shintre

खास फीचर्स

स्मार्टफोनमध्ये लपलेले असे अनेक खास फीचर्स आहेत, जे वापरल्यास तुमचा फोन अधिक स्मार्ट आणि उपयुक्त ठरू शकतो.

अनेक वैशिष्ट्ये

फोनमध्ये असलेली अनेक वैशिष्ट्ये दुर्लक्षित राहतात, पण ती वापरल्यास तुमचं डिजिटल आयुष्य अधिक सुलभ होऊ शकतं.

डेव्हलपर मोड

डेव्हलपर मोडद्वारे स्मार्टफोनमध्ये अ‍ॅडव्हान्स सेटिंग्ज अ‍ॅक्सेस करता येतात, ज्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो आणि कस्टमायझेशन शक्य होतं.

स्मार्टफोनची बॅटरी

स्मार्टफोनची बॅटरी टिकवण्यासाठी बॅटरी सेव्ह मोड आणि स्मार्ट लॉकसारखी वैशिष्ट्ये उपयोगी ठरू शकतात. जरूर वापरा.

विविध पर्याय

सूचना नियंत्रणासाठी सेटिंगमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही जुन्या सूचना पाहू आणि अ‍ॅप्सची नोटिफिकेशन्स थांबवू शकता.

अ‍ॅक्सेसिबिलिटी फीचर्स

अनेकांना अ‍ॅक्सेसिबिलिटी फीचर्स माहित नसतात, पण वन-हँड मोड, व्हॉइस कमांड यांसारखी साधने खूप उपयुक्त ठरतात.

फीचर्स

स्प्लिट स्क्रीन आणि अ‍ॅप शॉर्टकट्ससारखी फीचर्स वापरल्यास एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स वापरून मल्टीटास्किंग करणे सहज शक्य होते.

वाय-फाय शेअर

वाय-फाय शेअर करण्यासाठी QR कोड हा एक स्मार्ट पर्याय आहे, ज्यामुळे जलद आणि सोपे कनेक्शन शक्य होते.

IMEI नंबर

फोनमध्ये काही खास गुप्त कोड असतात, जे वापरल्याने IMEI नंबरसारखी महत्वाची माहिती सहज मिळवता येते.

NEXT: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

येथे क्लिक करा