konkan : कोकणातल्या गर्द झाडीत लपलाय ऐतिहासिक किल्ला

Shreya Maskar

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड पर्यटकांचे आकर्षण आहे.

Ratnagiri | google

पूर्णगड गाव

पूर्णगड हा किल्ला पूर्णगड गावातच येतो.

Purnagad village | google

मुचकुंदी नदी

पूर्णगड गावातून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या तीरावर पूर्णगड किल्ला वसलेला आहे .

Muchkundi River | google

पूर्णगड

पूर्णगड गावात गेल्यावर अवघ्या 10 मिनिटांत तुम्ही या किल्ल्याला पोहचाल.

Purnagad | google

खाण्यापिण्याची सोय

पूर्णगड किल्ल्याजवळ खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे .

Food and drink facilities | google

चोर वाट

पूर्णगड किल्ल्यावरून चोर दरवाजाने तुम्ही समुद्राकडे जाऊ शकता.

Purnagad fort | google

हनुमानाचे मंदिर

पूर्णगडाच्या प्रवेशद्वारावर हनुमानाचे मंदिर आहे.

nature | google

पूर्णगडचा इतिहास

पूर्णगड बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम थांबवले. म्हणून या किल्ल्याला पूर्णगड नाव देण्यात आले.

History of Purnagad | google

NEXT : इतिहासाची उजळणी करायचीय? फक्त 'या' ठिकाणाला द्या भेट

Rajgad Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...