Manasvi Choudhary
तुळस ही गुणकारी वनस्पती मानली जाते.
तुळशीची पाने आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात.
सर्दी- खोकला यासांरख्या आजारांवर गुणकारी तुळशीचा उपयोग केला जातो.
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
तुळशीची पाने पोटासाठी चांगली असतात आणि अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवतात.
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
तुळशीमध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले गुणधर्म आहेत आणि ते त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
तुळशीच्या पानांचे सेवन मधुमेहासाठी फायदेशीर आहे, कारण ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.