Weightloss Tea: झटपट वजन कमी करण्यासाठी हार्बल टी फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहाराकडे लक्ष

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहाराकडे विषेश लक्ष द्यावा लागतं.

weightloss | canva

ग्रीन टी

झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता.

green tea | canva

डालचीनी चहा

शरीरातील चरबी वितळण्यासाठी डालचीनीच्या चहाचे सेवन करू शकता.

cinimon tea | canva

तुळशी चहा

शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या चहाचे सेवन करू शकता.

tulsi tea | canva

पुदिना चहा

पुदिनाच्या चहाचे सेवन केल्यास तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

pudina tea | canva

आल्याचा चहा

आल्याचा चहा प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळते.

ginger tea | canva

अपचनाचा त्रास

बडिशेपचा चहा प्यायल्यामुळे अपचनाचा त्रास दूर होण्यास मदत होते.

sauf tea | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

tea | canva

NEXT: 'लाखो दिलोंकी धडकन' प्राजक्ता माळीचं वय किती?

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा...