Hemal Ingle : साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल

Saam Tv

हेमल इंगळे

नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये हेमल इंगळेने ऑन स्क्रीन मुलीची भूमिका साकारली.

Heymal Ingley | instagram

फेमस चित्रपट

'अशी ही आशिकी' या चित्रपटामुळे अभिनेत्री हेमल इंगळे प्रसिद्ध झाली.

hemal ingle wedding | instagram

लग्नगाठ

हेमल इंगेळेने रौनक चोरडियाशी लग्नगाठ बांधली. गेल्या साडेसात वर्षांपासून ते दोघो डेट करत होते.

hemal ingle wedding | instagram

व्हायरल फोटो

हेमल आणि रौनक चोरडिया यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायेत.

hemal ingle wedding | instagram

हेमल आणि रौनक

हेमल आणि रौनक चोरडिया यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

hemal ingle wedding | instagram

साखरपुडा

या जोडप्याचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. मग केळवण, मेहदी हळद समारंभ पार पडला.

hemal ingle wedding | instagram

लग्नात एन्ट्री

लग्नात नवऱ्याने कारमधून तर नवरीने छान गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करत एन्ट्री घेतली.

hemal ingle wedding | instagram

NEXT : झपाट्याने वजन वाढतंय? 'ही' आहेत कारणे

belly fat | saam tv
येथे क्लिक करा