Hema Malini Education: हिरोईन बनण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडलं, हेमा मालिनी या किती शिकल्यात?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी कायमच चर्चेत असतात.

Hema Malini Actress | Social Media Pintrest

हेमा मालिनी यांची चित्रपट कारकिर्द

हेमा मालिनी यांनी त्यांच्या सिनेसृष्टीच्या कारकि‍र्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Hema Malini Movies | Social Media Pintrest

हेमा मालिनी यांच्या वैयक्तिक आयुष्य

हेमा मालिनी यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Hema Malini Personal Life | Social Media Pintrest

अभिनेत्रीचं शिक्षण किती झालय

हेमा मालिनी याचं शिक्षण नेमकं किती झालय तुम्हाला माहितीये का?

Hema Malini Education | Social Media Pintrest

कोणत्या शाळेतून शिक्षण घेतलं

हेमा मालिनी यांनी प्राथमिक शिक्षण चेन्नईच्या आंध्र महिला शाळेतून पूर्ण केले आहे.

Hema Malini School | Social Media Pintrest

उच्च शिक्षण किती

पुढे उच्च शिक्षणासाठी त्या दिल्लीमध्ये होत्या तेथे त्यांनी तमिळ एज्युकेशन असोसिएशन हायस्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं.

Hema Malini | Social Media Pintrest

अभिनयाची आवड

मात्र अभिनयाचं वेड असलेल्या हेमा मालिनी या १२ वी पर्यत देखील पूर्ण करू शकल्या नाही.

Hema Malini Actress Journey | Social Media Pintrest

next: केस आणि नखं कापल्यानंतर वेदना का होत नाही?

येथे क्लिक करा...