bike helmet purchasing tips: हेल्मेट खरेदी करताना द्या 'या' गोष्टींकडे लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरक्षितता

कोणतेही वाहन चालवताना स्वत:ची सेफ्टी अत्यंत महत्त्वाची असते.

Safety | Google

वाहन चालवताना

बाईक चालवताना नेहमी हेल्मेट वापरण्याय सांगितले जाते

riding a bike | Google

कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी

जर तुम्ही नवीन हेल्मेट खरेदी करायचा विचार करताय तर खालील गोष्टीकडे लक्ष द्या.

keep the following in min | Google

डोक्याचा आकार

हेल्मेट खरेदी करताना तुमच्या डोक्यात व्यवस्थितरित्या बसत आहे का हे पहावे,त्यानंतर ते खरेदी करावे.

Head size | Google

वेटिंलेशन

जेव्हा हेल्मेट खरेदी करता तेव्हा हेल्मेटमधून योग्यरित्या वेटिंलेशन होते ते पाहावे.

Ventilation | Google

सामान्य विक्रेता

हेल्मेट कधीही सामान्य विक्रेत्याकडून विकत घेऊ नये.

General Dealer | Google

हेल्मेटचे वजन

हेल्मेट कधीही १.२ किलो वजनाच्या वरचे खरेदी करु नये.

Helmet Weight | Google

ब्रँडेड कॉपी वर्जन

हेल्मेट खरेदी करताना ते नेहमी चांगल्याच कंपनीचे खरेदी करावे, बाजारात मिळणारे ब्रँडेड कॉपीचे वर्जन खरेदी करु नये.

Branded copy version | Google

NEXT: पावसाची चाहुल लागताच ट्रेकिंगचा विचार करताय? तर घ्या 'ही' काळजी

Trekking Tips | YANDEX