Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

Manasvi Choudhary

हेल्मेट

स्कूटर किंवा बाईक चालवणाऱ्यांसाठी हेल्मेट अत्यंत महत्वाचा आहे.

Helmet Expiry Date Checking Tips

सुरक्षा कवच

स्कूटर किंवा बाईकने प्रवास करताना हेल्मेट हे एकप्रकारचे सुरक्षा कवच म्हणून काम करते.

Helmet Expiry Date Checking Tips

हेल्मेट एक्सप्रायरी डेट

परंतू, तु्म्हाला माहितीये का? तुम्ही जो हेल्मेट वापरता त्याला देखील एक्सप्रायरी डेट असते.

Helmet Expiry Date Checking Tips

हेल्मेट कधी बदलावा?

हेल्मेट हा योग्य वेळी बदलणे महत्वाचे आहे. अनेकजण वर्षानुवर्षे एकच हेल्मेट वापरतात.

Helmet Expiry Date Checking Tips

एकच हेल्मेट वापरणे टाळा

हेल्मेटचे कवच, सूर्यप्रकास, घाम यामुळे एकच हेल्मेट अधिक काळ वापरू नये. माहितीनुसार, चांगल्या दर्जाचे हेल्मेटचे आयुष्य हे ३ ते ५ वर्ष असते.

Helmet Expiry Date Checking Tips

हेल्मेटची स्वच्छता

हेल्मेटची स्वच्छता ठेवणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. कोमट पाण्याने किंवा शॅम्पूने हेल्मेट स्वच्छ करणे महत्वाचे आहे.

Helmet Expiry Date Checking Tips

सूर्यप्रकाशात ठेवा हेल्मेट

घामाचा वास किंवा कुबट वास येऊ नये म्हणून हेल्मेट सूर्यप्रकाशात ठेवावा.

Helmet Expiry Date Checking Tips

हेल्मेट खरेदी करताना घ्या काळजी

हेल्मेटवर ISI मार्क असलेले हेल्मेटच खरेदी करणे महत्वाचे आहे.

Helmet Expiry Date Checking Tips

NEXT: Summer Plant Care Tips: उन्हाळ्यात झाडे सुकू नये म्हणून पाणी कधी आणि किती वेळा घालावे?

plants | yandex
येथे क्लिक करा..