Heli Daruwalla: इतकं सुंदर कुणी असतं का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री हेली दारूवाला तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते.

Heli Daruwalla | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

हेली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Heli Daruwalla | Instagram

नवीन फोटो

नुकतेच हेलीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Heli Daruwalla | Instagram

पटियाला ड्रेस

या फोटोशूटमध्ये हेलीने लाल रंगाचा पटियाला सुट परिधान केला आहे.

Heli Daruwalla | Instagram

नवीन लूक

हेलीच्या या लूकने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

Heli Daruwalla | Instagram

घायाळ अदा

या फोटोतील हेलीच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Heli Daruvala | Instagram

NEXT: Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावंतच्या हॉट अदा, ब्ल्यू डेनिम जॅकेट लूकने वाढवला पारा

येथे क्लिक करा...