Sonakshi Sinha: बोलके डोळे, केसात गजरा; सोनाक्षीच्या अदांवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

सोनाक्षी सिन्हा

बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक ही कायमच चर्चेत असते.

खास ओळख

विशेष म्हणजे बाॅलिवूडमध्ये खास ओळख मिळवण्यात सोनाक्षी सिन्हा हिला यश मिळाले आहे.

फॅन फाॅलोइंग

सोनाक्षी सिन्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Sonakshi Sinha

दबंग

सलमान खानच्या दबंग चित्रपटातून सोनाक्षीने सिने जगतात एन्ट्री केली.

Sonakshi Sinha | Saamtv

कौतुक

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Sonakshi Sinha | Saamtv

सोशल मीडिया

सोशल मीडियावरही सोनाक्षी नेहमी सक्रिय असते.

Sonakshi Sinha | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते.

Sonakshi Sinha | Saamtv

सुंदर लूक

सध्या सोनाक्षीच्या सुंदर लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

NEXT: बोल्ड सुंदरी; पलक तिवारी! फोटो

Palak Tiwari | Saamtv