Palak Tiwari: बोल्ड सुंदरी; पलक तिवारी! फोटो

Gangappa Pujari

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारीने आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिने जगतात पदार्पण केलं.

किसी का भाई किसी की जान

पलकने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं.

लक्ष वेधून घेते...

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

Palak Tiwari Photos: | Saamtv

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहता वर्ग आहे.

Palak Tiwari | Saamtv

नवीन फोटो..

नुकतेच पलकने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari | Palak Tiwari

मनमोहक सौंदर्य

यामध्ये तिचा बार्बी डॉल स्टाईलमध्ये मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत आहे.

Palak Tiwari | Saamtv

भुरळ

पलकच्या या खास लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Palak Tiwari | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Palak Tiwari | Saamtv

NEXT: ट्रेडिशनल रुपात अवतरली रकुल; पाहा फोटो...

Rakul Preet Photos: | Saamtv