Rakul Preet: ट्रेडिशनल रुपात अवतरली रकुल; पाहा सुंदर फोटो!

Gangappa Pujari

रकुल प्रीत

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

सोशल मीडिया

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rakul Preet | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Preet | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet | Saamtv

सुंदर फोटो

नुकतेच फोटोने साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet | Saamtv

चाहत्यांना भुरळ

तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet | Saamtv

सोज्वळ लूक

फोटोंमध्ये रकुलचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.

Rakul Preet | Saamtv

NEXT: ईशाचा बोल्ड लूक.. पाहा फोटो

Esha Gupta Bold Look: | Saamtv