Esha Gupta: बोल्डनेसचा कहर; ईशाच्या फोटोंनी घातला धुमाकूळ!

Gangappa Pujari

ईशा गुप्ता

बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Esha Gupta | Instagram/ @egupta

चित्रपटांपासून दूर

ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

ESha Gupta New Photos | Saamtv

प्रचंड ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

ESha Gupta | Saamtv

वेगळीच छाप

ईशाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

बोल्ड फोटो

ईशा गुप्ता कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Esha Gupta | Instagram/ @egupta

नवीन फोटो..

नुकतेच ईशाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Esha Gupta | Instagram/ @egupta

बोल्ड लूक

ज्यामध्ये तिचा सर्वात बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Esha Gupta | Instagram/ @egupta

NEXT: रकुलचा 'कूल' अंदाज; स्टायलिश लूक पाहिला का?

Rakul Preet Singh | Saamtv