Rakul Preet: रकुलचा 'कूल' अंदाज; स्टायलिश लूक पाहिला का?

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

सोशल मीडिया

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet | Saamtv

सुंदर फोटो

नुकतेच रकुलने साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Saamtv

खास लूक

तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet | Saamtv

स्टायलिश लूक

फोटोंमध्ये रकुलचा सुंदर, स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.

Rakul Preet

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात .

Rakul Preet

NEXT: विंकगर्लचा सुंदर साडी लूक!

Priya Prakash Varrier: | Saamtv