Priya Prakash: तुमसा कोई नही प्रिया; विंकगर्लचा सुंदर साडी लूक!

Gangappa Pujari

प्रिया प्रकाश वारियर..

सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर.

Priya Prakash Warrier | Saamtv

प्रसिद्धीझोतात

अवघ्या 26 सेकंदांच्या एका व्हिडीओने प्रिया प्रकाश प्रसिद्धीझोतात आली.

Priya Prakash Warrier | Saamtv

‘नॅशनल क्रश’

तेव्हापासूनच प्रिया ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाते.

Priya Prakash Warrier | Saamtv

लोकप्रियता..

‘ओरु अदार लव्ह’ या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर प्रिया प्रकाशने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Priya Prakash Warrier | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या चित्रपटांप्रमाणेच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Priya Prakash Warrier | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असलेल्या प्रियाच्या प्रत्येक पोस्टची जोरदार चर्चा होत असते.

Priya Prakash Warrier | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Priya Prakash Warrier | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

फोटोंमध्ये प्रियाचा साडीमधील सुंदर लूक पाहायला मिळत आहे. ज्यावर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Priya Prakash Warrier | Saamtv

NEXT: नखरेल श्रिया; हॉट लूकने चाहते घायाळ!

Shriya Saran | Saamtv