Sonkashi Sinha Wedding: 'दबंग गर्ल'च्या घरी लगीनघाई! मुहूर्तही ठरला; कधी आहे सोनाक्षीचा विवाह सोहळा?

Gangappa Pujari

दबंग गर्ल

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हाचे नाव घेतले जाते.

Sonakshi Sinha Wedding

सहजसुंदर अभिनय

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Sonakshi Sinha Wedding | Saamtv

प्रेमप्रकरणाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा आहे.

Sonakshi Sinha Wedding | Instagram/ @aslisona

विवाह बंधनात

याबाबत आता महत्वाची अपडेट आली असून अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

Sonakshi Sinha Wedding

झहीर इक्बाल

सोनाक्षी सिन्हा बऱ्याच दिवसांपासून झहीर इक्बालला डेट करत आहे.

Sonakshi Sinha Wedding | Saamtv

२३ जून

आता लवकरच दोघेही लग्न करणार असून 23 जून रोजी हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

Sonakshi Sinha Wedding | Saamtv

मुंबई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचा लग्नसोहळा मुंबईमध्ये शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट बास्टियनमध्ये होणार आहे.

Sonakshi Sinha Wedding | Saamtv

कुटुंबीय, मित्रांची उपस्थिती

या लग्नाला सोनाक्षीचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

Sonakshi Sinha Wedding | Saamtv

NEXT:गौतमीचा कातील फोटो, चाहत्याची भन्नाट कमेंट!

Gautami Patil Photos | Saamtv