Aditi Rao Hydari : तुझ्या सौंदर्याचे कौतुक करावी तितके कमीच...

Chetan Bodke

‘हिरामंडी: द डायमंड बाझार’

आदिती राव हैदरी सध्या ‘हिरामंडी: द डायमंड बाझार’ या वेब सीरिजमुळे कमालीची चर्चेत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदिती नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत

या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री बिब्बोजान नावाचे पात्र साकारत असून चाहते ही वेबसीरिज पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

प्रमोशननिमित्त खास लूक

नुकतंच अभिनेत्रीने या वेबसीरिजच्या प्रमोशननिमित्त ऑफ व्हाईट ड्रेस कॅरी करत खास लूक केलेला होता.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूकचे कौतुक

नुकतंच शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या लूकचे चाहते कौतुक करत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

ऑफ व्हाईट ड्रेस, स्टायलिश दुपट्टा आणि फॅन्सी लूक असा अंदाज अभिनेत्रीने केलेला दिसत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

सौंदर्याचे कौतुक

आदितीच्या ड्रेसवर डिझाईन पाहायला मिळत असून अभिनेत्रीच्या लूकचे चाहते कौतुक करीत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीचं सौंदर्य

ग्लॉसी मेकअप आणि झूमके असा लूक अभिनेत्रीने केलेला दिसत आहे..

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीचा थाट न्यारा

इंडियन किंवा वेस्टर्न आऊटफिट असो, कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूकवर कमेंटचा वर्षाव

आदितीच्या ह्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT : फॅन्सी साडीत तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा, फोटो तुफान व्हायरल

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks