Tamannaah Bhatia : फॅन्सी साडीत तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा, फोटो तुफान व्हायरल

Chetan Bodke

अभिनेत्री तमन्ना भाटिया

आयपीएल २०२३ मधील क्रिकेट सामना अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने अनधिकृतरित्या फेअरप्ले अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीम केला होता.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान

आयपीएल २०२३ मधील क्रिकेट सामना अनधिकृतरित्या लाईव्ह स्ट्रीम केल्याने व्हायकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झाले होते.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

महाराष्ट्र सायबर सेल

तमन्नाला या प्रकरणी आज महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलवले होते.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

तमन्ना चर्चेत

या प्रकरणामुळे अभिनेत्री सध्या कमालीची चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

चौकशीसाठी मागितला वेळ

अभिनेत्री मुंबईमध्ये नसल्यामुळे, तिने चौकशीसाठी वेळ मागितली आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

शूटिंगमध्ये व्यग्र

सध्या अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

फॅशनमुळे चर्चेत

तमन्ना नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

लूकची चर्चा

इंडियन किंवा वेस्टर्न आऊटफिट असो, कोणत्याही लूकमध्ये ती सुंदर दिसते.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

NEXT : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday