Aditi And Siddharth : लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यासोबत गेली फिरायला; रोमॅंटिक फोटो केले शेअर

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

'हिरामंडी'वेबसीरीजनंतर आता आदिती सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Pics | Instagram/ @aditiraohydari

आदिती आणि सिद्धार्थचा साखरपुडा

आदिती आणि सिद्धार्थने मार्च महिन्यात ४०० वर्षे जुन्या मंदिरात गुपचूप साखरपुडा आटोपला.

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari

एकत्र टाईम स्पेंड करीत आहे

सध्या हे कपल एकत्र टाईम स्पेंड करीत असून दोघेही एकत्रित सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari

आदिती आणि सिद्धार्थ लग्न केव्हा करणार ?

चाहते आदिती आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari

डिसेंबर २०२४ मध्ये लग्न करणार

मीडिया रिपोर्टनुसार, आदिती आणि सिद्धार्थ डिसेंबर २०२४ मध्ये लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे.

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari

निसर्गाच्या कुशीत सुट्टीचा आनंद

सध्या आदिती आणि सिद्धार्थ निसर्गाच्या कुशीत सुट्टीचा आनंद घेत आहेत.

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari

साध्या सिंपल फोटोंची चर्चा

‘#ग्रेटफुल’ असं कॅप्शन देत आदिती आणि सिद्धार्थने साधे सिंपल फोटो शेअर केले आहेत.

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari

कौतुकाचा वर्षाव

चाहत्यांकडून फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari

NEXT : "काळजाच्या दारामंदी..."; सोनाली सोनावणेचा सोज्वळ लूक

Sonali Sonawane Saree | Instagram/ @sonalisonawane29