Yellow Alert: Alert ! फिरायला जाण्याआधी हवामान खात्याचा हा इशारा वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे

ठाणे शहराला येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे बाहेर फिरायल जाण्याआधी पावसाचा अंदाज घ्या.

Thane | Yandex

पालघर

पालघरजवळ असलेल्या पर्यटन स्थळांना अनेकजण भेट देत आहेत. मात्र पालघर जिल्ह्यात ही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Palghar | Yandex

मुंबई

धावपळीचे शहर समजल्या जाणाऱ्या शहरात येत्या ४ दिवसात यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Mumbai | Yandex

रायगड

रायगड जिल्ह्यात अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यामुळे रायगडला जाण्याआधी हवामान खात्याचा अंदाज पाहा.

Raigad | Yandex

पुणे

पुणे शहरात काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच येत्या ४ दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Pune | Yandex

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.

Kolhapur | Yandex

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यालाही हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Ahmednagar | Yandex

सातारा

सातारा जिल्ह्याला हवामान खात्याकडून येत्या ४ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Satara | Yandex

सांगली

सांगली शहरासह जवळील विभागात मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला आहे.

Sangli | Yandex

NEXT: भारतातील शेवटचे स्टेशन कोणते? का थांबत नाही एकही ट्रेन ? जाणून घ्या...

Last Station in India | Yandex