Sakshi Sunil Jadhav
स्वच्छ वाळू, निळं पाणी आणि गणपतीचे मंदिर तुम्ही येथे पाहू शकता.
शांत, गर्दीपासून दूर असलेला समुद्रकिनारा पाहण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
रत्नागिरी शहरातील लोकप्रिय ठिकाण म्हणजे मांडवी बीच आहे.
ऐतिहासिक आणि समुद्रकिनाऱ्याचा अप्रतिम नजारा पाहण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
सिंधुदुर्ग जवळील बर्माचे राजा थीबा यांचे राजवाडे पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता.
अरबी समुद्रावर नजर ठेवणारा किल्ला पर्यटनासाठी बेस्ट आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारे हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण आहे.