Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला दादरमध्ये फिरण्याचा प्लान करायचाय? आणि शांत जागा सापडत नसेल तर तुमच्यासाठी पारसी कॉलनी हा सगळ्यात बेस्ट स्पॉट आहे.
पारसी कॉलनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मुंबईच्या गर्दीतून दूर काही खास अनुभव मिळू शकतात. चला जाणून घेऊ ठिकाणांची माहिती.
दादरमधील Hidden Place ऐतिहासिक महत्त्वाचे टॉवर जे पारसी कॉलनीच्या रस्त्यांवर चालताना तुम्हाला पाहायला मिळेल. हे फोटोसाठी सगळ्यात भारी ठिकाण आहे.
पारसी हाउस संग्रहालयजवळ तुम्हाला पारसी घरांची पारंपरिक रचना आणि जुनी वस्त्रे पाहायला मिळतील. इतिहासात रुची असलेल्या लोकांसाठी हा खास अनुभव असेल.
शांत आणि हिरवळीने भरलेले छोटे गार्डन जे विश्रांतीसाठी उत्तम आहे. कॅफे किंवा पिकनिकसाठी सुद्धा लोक या मार्गावर येतात.
दादर पासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. पारंपरिक पारसी पदार्थ या कॅफेत तुम्ही टेस्ट करु शकता.
सांस्कृतिक अनुभवासाठी पारंपरिक चौक रस्त्यांवर फिरा. जुने शिलालेख आणि भित्तीचित्र पाहायला मिळतात.
थोडे पुढे चालत गेल्यावर तुम्हाला बेकरीतील पारंपरिक खवय्यांची भेट होईल. इथले ब्रेड, केक, रोल्स एकदा नक्की ट्राय करा.