Heat Stroke Symptoms: उष्माघाताची 'ही' लक्षणे वेळीच ओळखा अन् काळजी घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उष्माघाताचा त्रास

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. उन्हामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत आहे.

Heat Stroke Symptoms | Yandex

नागरिकांना त्रास

तापमान वाढल्याने उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहे.

Heat Stroke Symptoms | Yandex

उष्माघाताची लक्षणे

उष्माघाताची ही लक्षणे वेळीच ओळखा आणि त्याचा धोका दूर करा.

Heat Stroke Symptoms | Canva

ताप

अंगाला सूज येणे, डोकेदुखी आणि ताप ही लक्षणे असल्यास वेळीच काळजी घ्या.

Heat Stroke Symptoms | Yandex

चक्कर येणे

खूप घाम फुटणे, चक्कर येणे, उलटी येणे अशा समस्या होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heat Stroke Symptoms | Yandex

घराबाहेर पडणे टाळावे

उन्हात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर तुम्ही काळजी घ्या.

Heat Stroke Symptoms | Yandex

हायड्रेट

उन्हाळ्यात स्वतः ला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप जास्त पाणी प्यावे. जेणेकरुन तुम्हाला चक्कर येणार नाही.

Heat Stroke Symptoms | Yandex

हे कपडे वापरा

उन्हात हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैल कपडे वापरा. जेणेकरुन जास्त घाम येणार नाही.

Heat Stroke Symptoms | yandex

वैद्यकीय सल्ला

जर उष्माघातामुळे तुमच्या अंगावर फोड आले असतील तर वैद्यकीय सल्ला घ्या.

Heat Stroke Symptoms | Yandex

Next: उन्हाळ्यात अपचनाचा त्रास होतोय? आहारात या पदार्थांचा समावेश करा

Berries | Canva