Skin Superfood: सुंदर आणि तरुण त्वचेचं रहस्य 'सुपरफुड'

Rohini Gudaghe

नट्स

निरोगी त्वचेसाठी बदाम, काजू, मनुका, अक्रोडचा आहारात समावेश करा.

Nuts | Yandex

सीड्स

अंबाडी, भोपळ्याच्या बियांमधुन व्हिटॅमिन ई मिळते.

Seeds | Yandex

दही

दह्यामधुन व्हिटॅमिन बी मिळते.

Curd | Yandex

ओट्स

त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी महत्वाचे आहे. त्यासाठी ओट्स खा.

Oats | Yandex

बेरी

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचा आणि बेरीचा आहारात समावेश करा.

Berry | Yandex

लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळांमधून व्हिटॅमिन सी मिळते. त्वचा मुलायम आणि तरुण राहते.

Fruits | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रानबाजार फेम माधुरीचा डॅशिंग अंदाज, फोटो पाहिलेत का?

Madhuri Pawar | Instagram