Heart Shape Mangalsutra : नवरा- बायकोच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या हार्ट शेप मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

हार्ट शेप ज्वेलरी

हार्ट शेप हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. आजकाल हार्ट शेपचे अनेक ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहेत.

Heart Shape Mangalsutra

हार्टशेप

हार्ट शेपचे मंगळसूत्र डिझाईन्सला महिलांची प्रचंड पसंती आहे. महिला गळ्यात हार्ट शेपचे मंगळसूत्र घालतात. नेमक्या कोणत्या कोणत्या डिझाईन्स आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Heart Shape Mangalsutra

हार्ट शेप पेडंट

नाजूक सोन्याच्या चैनमध्ये हार्ट शेपचे सिंपल पेडंट असते. हा एक युनिक मंगळसूत्र पॅटर्न आहे.

Heart Shape Mangalsutra

सोन्याचे हार्ट शेप

सोन्याच्या चैनमध्ये काळे मनी आणि सोन्याचेच हार्ट शेप पेडंट तुम्ही निवडू शकता सिंपल लूकसाठी तुम्ही हे पॅटर्न ट्राय करा.

Gold Heart Shape Mangalsutra

डायमंड वर्क हार्टशेप

ज्यांना डिझायनर साडी किंवा लग्न समारंभात लूक करायचा असेल तर तुम्ही डायमंड वर्क केलेले हार्टशेप पेडंट निवडू शकता.

Diamond Work Heart Shape Mangalsutra

टू हार्ट शेप डिझाईन

टू हार्ट शेप डिझाईन मंगळसूत्र महिलांना अधिक आवडते. अत्यंत आकर्षक अश्या डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र असते.

Two Heart Shape Mangalsutra

इंटरलाॅकिंग डबल हार्ट

इंटरलाॅकिंग डबल हार्ट मंगळसूत्रात दोन छोटी हृदये एकमेकांत गुंफलेली असतात, जे पती-पत्नीच्या एकरूपतेचे प्रतीक मानले जाते. हे ऑफिसवेअरसाठी अत्यंत नाजूक आणि सुंदर दिसते.

Interlocking Heart Shape Mangalsutra

डायमंड स्टडेड हार्ट

सोन्याचे हार्ट शेपच्या पेंडंटवर छोटे हिरे किंवा झिरकॉन खडे लावलेले असतात. हे पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी फॅशनेबल दिसते

Heart Shape Mangalsutra

next: Single Chain Mangalsutra: ऑफिससाठी बेस्ट सिंगल चैन मंगळसूत्र, हे आहेत 5 लेटेस्ट पॅटर्न

Single Chain Mangalsutra
येथे क्लिक करा...