Healthy Street Food: हार्ट पेशन्ट आता हार्ट हेल्दी ठेवून घ्या स्ट्रीट फूडचा आनंद; डॉक्टरांनी सांगितले ५ पर्याय

Shruti Vilas Kadam

भाजलेले चणे

भाजलेले चणे प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असतात. तळलेल्या स्नॅक्सच्या तुलनेत कमी तेल आणि कमी कॅलरी असलेला हा चांगला पर्याय ठरू शकतो.

Health Tips | Yandex

लाइट भेळपुरी

मुरमुरे, कांदा, टोमॅटो, काकडी आणि चटणी घालून तयार केलेली भेळपुरी हलका स्नॅक ठरू शकते. मात्र शेव आणि नमकीन कमी प्रमाणात घालणे योग्य.

Bhel Puri Recipe

भाजलेले कणीस

आगीवर भाजलेले कणीस हे चविष्ट आणि तुलनेने हेल्दी स्ट्रीट फूड आहे. त्यावर लिंबू आणि थोडे मीठ घालून खाऊ शकता.

Corn Benefits: | Google

रताळ्याची चाट

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन A आणि C आढळतात. त्यामुळे रताळ्याची चाट चटपटीत चव देण्यासोबत पोषक घटकही मिळवून देऊ शकते.

Sprouted Moong Benefits | Yandex

उकडलेले अंडी

उकडलेले अंडे हा प्रोटीनयुक्त स्नॅक आहे. बाहेर खाण्याची इच्छा झाली तर तळलेल्या पदार्थांऐवजी उकडलेले अंडे निवडणे चांगला पर्याय ठरू शकतो.

अंडी | Google

ताजे पदार्थ निवडा

स्ट्रीट फूड घेताना ताज्या भाज्या आणि ताजे साहित्य वापरले जात आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्या.

weight loss street food

डीप फ्राय पदार्थ टाळा

शक्य असल्यास डीप फ्राय केलेल्या पदार्थांऐवजी रोस्टेड, ग्रिल्ड किंवा स्टीम केलेले पदार्थ निवडा. तसेच स्नॅक्सचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.

Mumbai Street Food | Google

Skin Care: फक्त 2 गोष्टींपासून घरच्या घरी बनवा फेस सीरम; त्वचेला मिळेल ग्लो आणि हायड्रेशन!

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा