Heart Care : बदाम की शेंगदाणे? हृदयासाठी सर्वात जास्त काय फायदेशीर?

Alisha Khedekar

बदाम हृदयासाठी चांगले

बदामामधील व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Health benefits of eating almonds daily | Google

शेंगदाणे शरीरासाठी उपयुक्त

शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि चांगले फॅट्स असतात, जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

Best nuts for healthy lifestyle | Google

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

बदाम आणि शेंगदाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात.

Heart Care | Google

बदामांचे अतिरिक्त फायदे

बदामात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई अधिक असल्याने पोषणमूल्य जास्त असते.

Are almonds better than peanuts for heart health | Saam Tv

शेंगदाणे पोषण देतात

शेंगदाणे कमी खर्चात चांगले पोषण देतात, त्यामुळे ते लोकप्रिय पर्याय मानले जातात.

Peanuts for cholesterol control and nutrition | google

भूक नियंत्रित ठेवतात

शेंगदाणे आणि बदाम मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास दोन्हीही पोट भरल्याची भावना देऊन भूक नियंत्रित ठेवतात.

Best nuts for healthy lifestyle | Saam tv

मीठयुक्त प्रकार टाळा

जास्त मीठ किंवा तळलेले बदाम-शेंगदाणे आरोग्यदायी फायद्यांमध्ये घट करू शकतात.

Almonds and peanuts nutritional comparison | Google

योग्य प्रमाणात खा

दररोज मूठभर बदाम किंवा शेंगदाणे संतुलित आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते.

Are almonds better than peanuts for heart health | Google

NEXT : चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतायत? जाणून घ्या सुरुवातीची गंभीर लक्षणे

Early symptoms of vitiligo | Saam tv
Skin Care Alert : चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतायत? जाणून घ्या सुरुवातीची गंभीर लक्षणे