Heart Attcak : छातीत दुखतंय? हार्ट अटॅकच्या कधीच न कळून येणाऱ्या या गंभीर लक्षणांकडं दुर्लक्ष करू नका, अन्यथा...

Alisha Khedekar

छातीत दुखणे

छातीत अचानक दडपण, जडपणा किंवा वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात.

early warning signs of a heart attack | Google

श्वास घेण्यास त्रास

विशेष मेहनत न करता अचानक धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत कोंडल्यासारखे वाटणे गंभीर संकेत असू शकतात.

heart attack symptoms other than chest pain | Google

थंड घाम फुटणे

उगाचच अचानक थंड घाम फुटणे, अस्वस्थ वाटणे किंवा अंग घामाने भिजणे हेही हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.

signs of heart attack in men and women | Google

मळमळ किंवा उलटी

हार्ट अटॅकच्या वेळी काही लोकांना छातीत दुखण्याऐवजी मळमळ, उलटी किंवा पोट बिघडल्यासारखी लक्षणे जाणवू शकतात.

cold sweating and nausea heart attack symptoms | Google

हातात वेदना

विशेषतः डाव्या हातात अचानक वेदना, जडपणा किंवा मुंग्या येणे हे हार्ट अटॅकचे संभाव्य चेतावणी संकेत असू शकतात.

left arm pain and heart attack warning signs | Google

पाठदुखी

अचानक सुरू झालेली पाठदुखी, विशेषतः छातीत अस्वस्थतेसोबत असल्यास, हृदयाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीचे संकेत असू शकतात.

back pain as a possible heart attack symptom | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

silent heart attack symptoms | Google

NEXT : पितृपक्षात फक्त कावळा नाही तर 'या' प्राण्याला खाऊ घालणं शुभ मानलं जात

Pitru Paksha What To Do If Crow Does Not Come During Shraddha | AI Image
येथे क्लिक करा