ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन्हीकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.
असे काही दक्षिण भारतीय पदार्थ आहेत जे चविष्ट असण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत करतात.
यामध्ये आयरन, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. रागी डोसा चविष्ट असण्यासोबतच वजन देखील नियंत्रणात ठेवते.
यामध्ये कमीत कमी तेल आणि मसाले वापरले जातात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन वाढत नाही.
तांदूळ आणि डाळीपासून बनवलेले उथ्थपम प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असते, जे वजन कमी करण्यास खूप मदत करते.
इडलीमध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. याशिवाय कॅलरीजही कमी असतात. जे वजन कमी करण्यास खूप उपयुक्त आहे.