Amla Powder Benefits: आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन कमी

आवळा पावडरच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

weight loss | canva

पचनक्रिया

पचनक्रिया चांगली राहण्यासाठी आवळा पावडरचे सेवन करावे.

Digestion | Saam Tv

लिव्हर निरोगी

आवळा पावडरच्या सेवनाने लिव्हरच्या समस्यापासून सुटका होते.

Liver Healthy | Yandex

हृदयासाठी चांगले

हदयासंबंधित समस्यांमध्ये आवळा पावडरचे सेवन करावे.

Good for heart | Yandex

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा पावडरचे सेवन करावे.

To increase immunity | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: अन्नातून मिळणारा 'हा' पौष्टिक खजिना तुम्हाला माहिती आहे का?

Healthy Food | Saam Tv
येथे क्लिक करा...