Healthy Food: अन्नातून मिळणारा 'हा' पौष्टिक खजिना तुम्हाला माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालक

आहारात पालकाचा समावेश केल्यास ते केसांच्या वाढीसाठी चांगले ठरते.

Tips For Hair | Pexel

संत्रा

संत्र हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Orange | Yandex

ब्रोकली

ब्रोकलीच्या सेवन करणे हाडांसाठी चांगले ठरते.

Broccoli | Saam Tv

डार्क चॉकलेट

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो.

Dark Chocolate | Yandex

कलिंगड

नैराश्याच्या समस्येमध्ये कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो.

watermelon | canva

अलशी

अलशीच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Flax | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: आलू बुखारा खाण्याचे जबरदस्त फायदे

Aloo Bukhara | YANDEX
येथे क्लिक करा...