Lunchbox Healthy Dishes : मुलांच्या टिफिनसाठी बनवा 'या' 6 हेल्दी डिशेस, मुले पोट भरुन खातील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काय द्यायचे?

तुम्हाला ही रोज प्रश्न पडत असेल रोज टिफिनसाठी काय करावे तर, या चविष्ट आणि हेल्दी डिशेस बनवा. मुले पोट भरुन टिफिन खातील. जाणून घ्या

Healthy Tiffin Box | GOOGLE

पोहे

तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी पोहे बनवू शकता. पोह्यांमध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून हेल्दी पोहे बनवा.

Pohe | GOOGLE

फ्राईड राईस

रात्री उरलेला भात राहिला असेल तर, सकाळी फ्राईड राईस तयार करा. तुम्ही त्यात भाज्या देखील घालू शकता.

Fried Rice | GOOGLE

इडली

रवा किंवा ओट्स पासून बनवलेली इडली देखील तुम्ही टिफिनला देऊ शकता. इडली खाल्यानंतर पोट भरलेले वाटते आणि हा एक हेल्दी पर्याय आहे.

Idali | GOOGLE

रवा उत्तपम

टिफिनला रवा उत्तपम देखील देऊ शकता. उत्तपममध्ये अधिक भाज्या घाला आणि सॉससोबत सर्व्ह करा.

Rawa Uppam | GOOGLE

पनीर रोल

भाज्या आणि पनीर घालून पराठा बनवा आणि तो रोलमध्ये गुंडाळा आणि मुलांच्या टिफिनमध्ये पॅक करा.

Paneer Roll | GOOGLE

कॉर्न सँडविच

मुलांना टिफिनमध्ये चीज कॉर्न सँडविच देखील देऊ शकता. मुलांना सँडविच खूप आवडतात आणि भाज्यांसोबत ते खूप चविष्ट लागतात.

Corn Sandwich | GOOGLE

Tadka Recipe : साध्या डाळीला चवदार बनवण्यासाठी द्या 'हे' 5 झणझणीत तडके, वाचा रेसिपी

Tadka Recipe | GOOGLE
येथे क्लिक करा