मुलांच्या टिफिनची झंझट मिटली! अवघ्या 5 मिनिटांत बनवा 'हे' 5 चविष्ट पदार्थ

Manasvi Choudhary

लहान मुलांच्या शाळा सुरू

उन्हाळी सुट्ट्या संपून लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. अशावेळी रोज सकाळी 'मुलांच्या डब्यात काय द्यावे?असा प्रश्न महिलांना कायम असतो.

School tiffin ideas for kids | Saam Tv

सोपे आणि झटपट बनणारे पदार्थ

चविष्ट आणि पोट भरेल असे हेल्दी पदार्थ तुम्ही मुलांना टिफीनमध्ये देणे आवश्यक आहे.

Tiffin Idea | Saam Tv

हे पदार्थ दिल्यास पूर्ण डब्बा खातील

लहान मुले अनेकदा भाज्या खाण्यास टाळाटाळ करतात, पण डब्यात जर चविष्ट आणि दिसायला आकर्षक पदार्थ असतील, तर ते संपूर्ण डबा फस्त करतात.

Kids Lunch Box

सँडविच

ब्रेड सँडविच हा एक सोपा पदार्थ आहे. ब्रेडच्या स्लाईसमध्ये लोणी किंवा चटणी लावून त्यात काकडी,टोमॅटो, बीट किंवा गाजर हे सँडविच तुम्ही देऊ शकता.

Healthy Veggie Sandwich

बटाटे चिप्स

लहान मुलांना हेल्दी पर्याय म्हणून तुम्ही बटाट्याचे मसाला लावलेले चिप्स टिफीनला द्या.

Potato Chips

कडधान्यांची भेळ

लहान मुलांसाठी हेल्दी मिक्स कडधान्यांची भेळ टिफीनला देऊ शकता. यात मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्स करा.

Sprouts Bhel Nutrition

पनीर रोल

चीज किंवा पनीर रोल देखील मुलांना आवडीचा पदार्थ आहे.तयार पोळीमध्ये चटणी लावून फ्राय पनीर घालून तयार करा.

Paneer Roll for Kids

चिला

भाजलेल्या डाळीचा चिला रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफीनला देऊ शकता. डोश्यासारखा दिसणारा हा पदार्थ मुले आवडीने खातील .

Chilla

NEXT: १२ महिने ३६५ दिवस फिरण्यासाठी भारी आहेत कोकणातील 'ही' ५ ठिकाणे! आयुष्यात एकदा तरी नक्की जा

Kokan Travel
येथे क्लिक करा...