Healthy Noodles : घरात कणिक शिल्लक राहिलीये? १० मिनिटांत बनवा चटपटीत अन् हेल्दी नूडल्स, नोट करा रेसिपी

Alisha Khedekar

उरलेल्या कणकेचा वापर

घरात उरलेली कणिक वाया जाऊ देऊ नका. फक्त १० मिनिटांत चविष्ट, हेल्दी आणि घरगुती नूडल्स तयार करा.

HOW TO MAKE HEALTHY HOMEMADE NOODLES FROM LEFTOVER DOUGH IN JUST 10 MINUTES | Google

कणिक मळा

उरलेली कणिक थोडी मऊ करून पुन्हा मळा. कणकेची शक्य तितकी पातळ पोळी लाटा.

HOW TO MAKE HEALTHY HOMEMADE NOODLES FROM LEFTOVER DOUGH IN JUST 10 MINUTES | Google

बारीक पट्ट्या कापा

पोळी गुंडाळून सुरीने बारीक पट्ट्या कापा आणि गरम पाण्यात उकळवायला ठेवा.

HOW TO MAKE HEALTHY HOMEMADE NOODLES FROM LEFTOVER DOUGH IN JUST 10 MINUTES | Google

भाज्या घाला

एका बाजूला कढईत तेलात गाजर, कोबी, ढोबळी मिरची, कांदा आणि मटार घालून शिजवा. त्यावर आलं, लसूण, मिरीपूड, सोया सॉस आणि चिली फ्लेक्स नूडल्स मसाला टाका.

HOW TO MAKE HEALTHY HOMEMADE NOODLES FROM LEFTOVER DOUGH IN JUST 10 MINUTES | Google

जास्त तेल टाळा

फक्त एक-दोन चमचे तेल वापरा. नूडल्स १० मिनिटे शिजवून घेतल्यानंतर खाण्यासाठी होतील तयार.

HOW TO MAKE HEALTHY HOMEMADE NOODLES FROM LEFTOVER DOUGH IN JUST 10 MINUTES | Google

मुलांसाठी खास पदार्थ

चीज, स्वीट कॉर्न किंवा पनीर घालून मुलांसाठी पौष्टिक आणि टिफिनसाठी योग्य असा स्वादिष्ट पदार्थ तयार.

HOW TO MAKE HEALTHY HOMEMADE NOODLES FROM LEFTOVER DOUGH IN JUST 10 MINUTES | Google

गरमागरम सर्व्ह करा

तयार नूडल्सवर कोथिंबीर, स्प्रिंग अनियन किंवा तीळ भुरभुरा. गरमागरम सर्व्ह केल्यावर चव अनेकपटीने वाढते.

HOW TO MAKE HEALTHY HOMEMADE NOODLES FROM LEFTOVER DOUGH IN JUST 10 MINUTES | Google

NEXT : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

WOMEN TRAVEL SAFETY TIPS: 10 THINGS WOMEN SHOULD NEVER CARRY WHILE TRAVELLING | Google
<strong>येथे क्लिक करा</strong>