Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Alisha Khedekar

वयानुसार गरज बदलते

लहान मुले, तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रोटीनची गरज वेगवेगळी असते. योग्य प्रमाण जाणून घेणे महत्त्वाचे.

DAILY PROTEIN REQUIREMENT BY AGE | BENEFITS, NATURAL SOURCES & HEALTH GUIDE | Google

शरीराच्या वजनानुसार

प्रोटीनची गरज फक्त वयावर नाही, तर शरीराचे वजन, आरोग्य आणि दैनंदिन हालचालींवरही अवलंबून असते.

DAILY PROTEIN REQUIREMENT BY AGE | BENEFITS, NATURAL SOURCES & HEALTH GUIDE | Google

स्नायू मजबूत राहतात

पुरेसे प्रोटीन घेतल्याने स्नायूंची ताकद टिकते, थकवा कमी होतो आणि शरीर अधिक सक्रिय राहते.

DAILY PROTEIN REQUIREMENT BY AGE | BENEFITS, NATURAL SOURCES & HEALTH GUIDE | Google

ज्येष्ठांसाठी महत्त्वाचे

वयानुसार स्नायू कमी होतात. त्यामुळे ज्येष्ठांनी पुरेसे प्रोटीन घेणे आरोग्यासाठी अधिक आवश्यक ठरते.

DAILY PROTEIN REQUIREMENT BY AGE | BENEFITS, NATURAL SOURCES & HEALTH GUIDE | Google

मुलांच्या वाढीसाठी आवश्यक

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन असणे गरजेचे आहे.

DAILY PROTEIN REQUIREMENT BY AGE | BENEFITS, NATURAL SOURCES & HEALTH GUIDE | Google

नैसर्गिक प्रोटीन निवडा

डाळी, कडधान्ये, दूध, दही, अंडी, मासे आणि सुकामेवा हे प्रोटीनचे उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत.

DAILY PROTEIN REQUIREMENT BY AGE | BENEFITS, NATURAL SOURCES & HEALTH GUIDE | Google

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

किडनीचे आजार, गर्भधारणा किंवा विशेष आरोग्यस्थिती असल्यास प्रोटीनचे योग्य प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांकडून ठरवा.

DAILY PROTEIN REQUIREMENT BY AGE | BENEFITS, NATURAL SOURCES & HEALTH GUIDE | Google

NEXT : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Saam Tv
येथे क्लिक करा