Healthy Fruits: स्ट्रॅाबेरी ते अननस; ही आहेत पौष्टिक आणि निरोगी असणारी फळे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी फळे

आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहारात नेहमी फळांचा समावेश करावा.

fruits | yandex

जीवनसत्तवे

फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे असल्याने ते आपल्या आरोग्यसाठी फार गुणकारी आहेत.चला जाणून घेऊया निरोगी फळे कोणती आहेत.

fruits | yandex

स्ट्रॅाबेरी

आपल्या शरीरासाठी स्ट्रॅाबेरी गुणकारी असल्याने त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्तवे असतात. त्याचबरोबर स्ट्रॅाबेरी हृदयाच्या संबंधित आजारांवर मदत करत असते.

fruits | yandex

संत्री

संत्रीमध्ये अँटिऑक्सिडेट आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे संत्री आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असते.

fruits | yandex

द्राक्षे

आहारात कधी-कधी द्राक्षांचा समावेश करावा. कारण द्राक्षे तणाव मुक्त करण्यासाठी आणि ट्यूमरच्या आजाराचा बचाव करण्यासाठी गुणकारी आहे.

fruits | yandex

सफरचंद

रोज सफरचंदाचे सेवन केल्याने आपल्या हृदयाचे आरोग्य वाढते. त्याचबरोबर सफरचंदामुळे वजन देखील कमी होत असते.

fruits | yandex

डाळिंब

आरोग्यदायी डाळिंब मेंदूशी संबंधित रोगांपासून संरक्षण करण्यास गुणकारी आहे.

fruits | yandex

अननस

फळांमध्ये असलेले अननस आरोग्यसाठी फायदेशीर असल्यामुळे लोक अननसचा वापर आहारात करत असतात.

fruits | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

fruits | yandex

NEXT: घराच्या योग्य कोपऱ्यात ठेवा मनी प्लांट, संपत्तीत होईल वाढ

vastu tips | yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>