Cancer Control: आहारात 'या' पदार्थांचा समावेश केल्यास कर्करोग होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गंभीर आजार

कर्करोग अत्यंत गंभीर आजार असून त्याचा धोका जगभरात पसरतोय.

Cold Fever | canva

पदार्थांचा समावेश

दैनंदिन आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास कर्करोगाचा धोका होईल दूर.

Diet | Yandex

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो.

Green tea | Canva

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लाइकोपीन अँटिऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.

tomato | yandex

लसूण

तुमच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.

garlic | canva

बीन्स

बीन्सचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

Kidney Beans | Yandex

बीट

आहारात बीटाचा समावेश केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

Beet Juice | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Risk of Cancer | Yandex

NEXT: दररोज 1 हिरवी मिरची खा; शरीराला मिळतील अनेक फायदे

Add Green Chilli | Yandex
येथे क्लिक करा...