ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिरवी मिरची खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येत आराम मिळतो.
व्हिटॅमिन सी हिरवी मिरचीमध्ये आढळत असल्याने त्वचेसाठी ती चांगली ठरते.
हिरवी मिरची खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.
हिरवी मिरची खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
हिरवी मिरची खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
हिरवी मिरची खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.