Manasvi Choudhary
चिकन हा अनेकांच्या आहारातला आवडीचा घटक आहे.
अनेकांना मासांहारात केवळ चिकन खायला आवडते.
चिकनमध्ये ट्रायटोफेन आणि व्हिटॅमिन बी 5 हे घटक असतात
चिकनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. म्हणून जिम करणाऱ्या किंवा डाएट करणाऱ्या लोकांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो.
प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात. तसेच चिकन खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
चरबीयुक्त चिकन खाल्ल्याने वजन नियत्रिंत होण्यास मदत होते
प्रथिने व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाणही जास्त असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
चिकनचे नियमितपणे सेवन केल्यास संधिवात होण्याचा धोकाही कमी होतो.