Fresh Fish: ताजी मच्छी कशी ओळखाल?

Manasvi Choudhary

शिळे की ताजे ओळखणे कठीण

अनेकदा मासे खरेदी करायला गेल्यावर ताजे की शिळे ओळखणे कठीण असते.

Fresh Fish | Canva

वास येतो

मासे ताजे असतात तेव्हा घाण वास येत नाही. पण शिळे झाल्यावर मासे कुजतात व दुर्गंधी येते.

Fresh Fish | Canva

पापलेट

रंगाने पांढरे आणि चमकदार दिसणारे पापलेट ताजे असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालचा भाग दाबुन बघावा त्यातुन सफेद पाणी आला तर ते पापलेट ताजे असतात.

Fresh Fish | Canva

ताजे पापलेट कसे ओळखाल

पापलेटमधून लाल किंवा पिवळसर रंग आल्यास ते शिळे असतात.

Fresh Fish | Canva

हात लावून बघा

सुरमई, रावस आणि हलवा हे मासे हाताने स्पर्श करून तपासून घ्यावेत. खरेदी करण्यापूर्वी माश्यांना हात लावून पहावे.

Fresh Fish | Canva

रंग पहावा

मासे ताजे असतील तर त्याचा रंग गडद असतो पण शिळ्या मासांचा रंग थोडा फिका पडलेला असतो.

Fresh Fish | Canva

NEXT: Fresh Mutton: मटण ताजे आहे की शिळे, हे कसे ओळखाल?

Fresh Mutton | Canva
येथे क्लिक करा...