Manasvi Choudhary
संध्याकाळच्या वेळी काही चुका केल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
संध्याकाळी ६ नंतर चहा किंवा कॉफीचे सेवन करणे टाळा. यावेळेत चहा प्यायल्याने झोपेवर परिणाम होतो.
सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी मोबाईल किंवा लॅपटॉपपासून वापरणे कमी करा व घरच्यांशी संवाद साधा.
संध्याकाळची वेळ ही जिममध्ये जाण्यासाठी किंवा वेगाने चालण्यासाठी उत्तम असते. दिवसभर बसून काम केल्यामुळे शारीरिक व्यायाम करा
भारतीय परंपरेनुसार संध्याकाळी दिवे लावले जातात यानुसार घरामध्ये दिवे लावावे.
संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान जेवणे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि वजन वाढत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.