Manasvi Choudhary
हर्बल टी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
हर्बल टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.
हर्बल टी पचन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांसाठी फायदेशीर आहे.
हर्बल टीचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
हर्बल टी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हर्बल चहाचे सेवन केल्याने हाडेदुखी कमी होते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.अधिक तपशीलासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.