Manasvi Choudhary
सकाळचा नाश्ता हा निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
सकाळचा नाश्ता केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.
सकाळी पौष्टिक नाश्ता केल्याने लठ्ठपणा, रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी यासारंख्या आजारांची शक्यता कमी करण्यास मदत करते.
धपाटे हा महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ आहे. गव्हाचे पीठ, नाचणी- ज्वारी, तांदूळ तसेच डाळींच्या पीठापासून ते तयार केले जातात.
धिरडे सर्व डाळींचे पातळ मिश्रण करून डोसा सारखे धिरडे बनवलेले जातात.
इडली आणि विविध भाज्या घालून केलेला सांबार हा एक पौष्टिक नाश्ता आहे.
भरपूर प्रोटीन असलेला हा गरमागरम पराठा हेल्दी आहे.
मूगाच्या डाळीचा चिल्ला हा एक झटपट असा पौष्टिक नाश्ता आहे.