ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जायफळ आनेक पदार्थांमध्ये वापरले जाते तसेच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
दररोज पाण्यात चमचाभर जायफळ पावडर टाका आणि त्याचे सेवन करा.
जायफळाचे पाणी प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.
तुम्हाला सर्दी खोकल्याची समस्या असल्यास जायफळाचे पाणी प्या.
पोटदुखी, आतड्यांमध्ये वेदना होत असल्यास जायफळाचे पाणी फायदेशीर ठरते.
रात्र शांत झोप लागत नसल्यास झोपण्यापूर्वी जायफळाच्या पाण्याचे सेवन करा.
आहारातील गोड पदार्थ पचण्यास जड असते त्याचे पचन नियमित करण्यासाठी जायफळाच्या पाण्याचे सेवन कर.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.