Dhanshri Shintre
सब्जाचे पाणी रिकाम्या पोटी पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅस, तसेच पोटफुगी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
आतड्यांची कार्यक्षमता वाढवून बद्धकोष्ठता दूर करते आणि पचनसंस्थेला बळकटी देते.
सब्जाचे पाणी मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा निखार वाढवतात आणि त्वचेच्या समस्या कमी करतात.
शरीराला हायड्रेट ठेवते आणि सकाळी आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठा करते.
यातील पोषणतत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे आजारांना दूर ठेवता येते.
NEXT: शेंगदाणे खाणे शरीरासाठी फायदेशीर की धोकादायक ? वाचा सविस्तर