Lemon Rice: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी साऊथ स्टाइल लेमन राइस, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लेमन राइस

दक्षिण भारतात राइस म्हणजेच भात अनेक प्रकारचे बनवले जातात. लेमन राइस एक हेल्दी आणि सेपी रेसिपी आहे.

lemon Rice | yandex

लेमन राइससाठी लागणारे साहित्य

तांदूळ, तिळाचे तेल, कढीपत्ता, उडद डाळ, चणा डाळ, हिरवी मिरची, लाल मिरची, शेंगदाणे, काजू , हळद , लिंबू आणि मीठ

lemon Rice | yandex

भात बनवा

सवर्प्रथम भात बनवण्यासाठी तांदूळ धुवून पर्याप्त पाणी घालून शिजवा. आणि तांदूळमधून उरलेले पाणी काढून घ्या.

lemon rice | yandex

फोडणी द्या

एका कढईत तिलाचे तेल गरम करा. यात मोहरी उडदाची डाळ आणि चणा डाळ टाकून सोनेरी होईपर्यंत शिजवा.

lemon rice | google

मसाला तयार करा

यामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची,कढीपत्ता, काजू, शेंगदाणे, हळद आणि लिंबाचा रस घालून मसाला चांगला मिक्स करा.

lemon Rice | Ai

भात मिक्स करा

मसाला चांगला शिजल्यानंतर यामध्ये शिजवलेला भात मिक्स करा. भात आणि मसाला व्यवस्थित एकत्रित करुन यामध्ये स्वादानुसार मीठ घालून मिक्स करा. आणि २-३ मिनिटांसाठी शिजवा.

lemon Rice | google

साऊथ स्टाइन लेमन राइस तयार आहे

चटपटीत आणि टेस्टी साऊथ स्टाइल लेमन राइस तयार आहे. तुमच्या आवडत्या भाजीसोबत आस्वाद घ्या.

lemon Rice | Ai

NEXT: हॉटेलच्या रूममधील छुपा कॅमेरा शोधायचा तरी कसा? जाणून घ्या

camera | freepik
येथे क्लिक करा